निधन वार्ता
————–
उमरी तालुक्यातील मौजे
बितनाळ येथील संभाजी काशीनाथ पलेवाड यांनी विष पिवून आत्महत्या केली आहे .
उमरी तालुक्यात कर्ज बाजारी , नाही पिकी सावकारी कर्ज बाजारी झालेल्या नागरीक निराश्य होवून आत्महत्या करण्याची मालीका बितनाळ येथे सुरूच आहे .
कोणी फाशी घेवून तर कोणी विष पियून आत्महत्या करीत आहे .
कारण कुंटुंबीक असो किवां कर्ज बाजारीचे मात्र नेमके काय ? अध्यापही स्पष्ट होत नाही मात्र आत्महत्या करण्याची मालीका सुरूच आहे . परवा गोविंद मंतलवाड यांनी फाशी घेवून आत्महत्या केली आहे .
आज दि . ७ जुलै २०२४ रोजी शेतकरी संभाजी काशीनाथ पलेवाड वय अंदाजे ४० वर्ष आहे हा निराश्य होवून विष पिवून आत्महत्या केली असून उपचार दरम्यान नांदेड येथे मृत्यू पावला आहे . घटनेचे वृत्त लिही पर्यंत उमरी पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल झाली नसून दारू पिऊन कर्जबाजारी ना पिकी मुळे विष पिल्याची चर्चा आहे .
नांदेड येथून शेवइच्छेदन करून बितनाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . बितनाळ गावातिलच नानू नागदरवाड यांचे सख्खे मेहुणे होत . त्यांच्या पश्च्यात आई , पत्नी , दोन मुली , मुलगा आहे .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...