निवृत्ती वाघमारे यांचे अल्पश: आजाराने निधन…..
मंठा /प्रतिनिधी मंठा येथील रहिवासी निवृत्ती यादाजी वाघमारे यांचे 07 जुलै रविवार रोजी सकाळी 09 वाजता अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.
त्यांच्यावर मंठा येथे बौद्ध शमशान भूमी मध्ये शोकाकुल वातावरणा मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले नातवंड असा मोठा परिवार आहे. विलास वाघमारे, अशोक वाघमारे, विनोद वाघमारे ,यांचे वडील होत.