Saturday, March 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
भाजपच्या पहिल्या यादीत ‘महाराष्ट्र’ नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच ?

Mumbai, Sep 01 (ANI): Maharashtra Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar during 'Mahayuti' meeting, in Mumbai on Friday. (ANI Photo)

0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे : गेल्या दाेन वषार्त भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा आपल्या सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील टेंभी नाक्यावर गुरुपाेणिर्मेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना ते अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आनंद आश्रमात गुरुपाेणिर्मेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखाे शिवसैनिक येत असतात.

ही परंपरा आजही गेल्या अनेक वषार्र्पासून सुरु आहे. दिघे यांच्या जीवनावर दाेन चित्रपट आले. त्यांचे कार्य एक दाेन चित्रपटात मावणारे नाही. ‘धर्मवीर भाग दाेन’ चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अथार्ने श्रद्धांजली आहे. त्यांनी दाखविलेल्या विचारांवरच आताचे सरकार सुरु आहे. मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे काम असाे, अशी सर्व कामे या सरकारकडून केली जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण याेजना, मुलींच्या माेफत शिक्षणाचा निर्णय असे महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळेच गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकलेले नसल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. उपशहर प्रमुख जगदीश थाेरात आता शिंदे गटात उद्धव ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक आणि ठाणे उपशहर प्रमुख जगदीश थाेरात यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये दिवंगत दिघे यांच्या तसबीरीला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्याठी मुंबई, ठाणे आणि परिसरातून अनेक शिवसैनिक तसेच सामान्य नागरिक आले हाेते. एका महिलेने तिच्या मुलीला शाेधण्यासाठी उल्हासनगर पाेलिस टाळाटाळ करीत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीने शाेधण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच फाेनद्वारे ठाणे पाेलिसांना दिले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एमएमआरडीएकडून काही जुन्या घरांवर कारवाई हाेत असल्याचेही काॅंग्रेसचे आमदार हिरामण खाेसकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सध्या पावसाळयात ही कारवाई थांबविण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना यावेळी दिले.

Post Views: 8
Previous Post

जातीयवादामधून राज्य तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न – संदीप देशपांडे

Next Post

भोकरदन येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव जयंती समितीचे कार्यकारणी जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भोकरदन येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव जयंती समितीचे कार्यकारणी जाहीर

भोकरदन येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव जयंती समितीचे कार्यकारणी जाहीर

ताज्या बातम्या

यासाठी बोर्ड परीक्षा काळात स्ट्रॉगरूम पोलिस स्टेशनमध्ये असावी,

March 21, 2026

श्रीराम नवमीच्या निमित्ताने कर्णिक गर येथे प्रभू श्रीरामाच्या ५१ मूर्तीचे वाटप

March 21, 2026

सोलापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

March 21, 2026

पानगावमध्ये माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

March 21, 2026

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या जनगणनेच्या तयारीला वेग आला आहे. जिल्

March 21, 2026

रूपाली चाकणकर यांनी दिला अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 21, 2026

अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 20, 2026

20 March 2026

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0755443

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697