दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होतं. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचत सरकारला धारेवर धरलं. पिण्यासाठी पाणी नाही, हातचं पीक गेलं, रेशन वेळेवर मिळतं नाही, रोजगार हमीचं काम नाही…. पीएम किसानचा लाभ नाही, असं गाऱ्हाणं मांडताच जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला बोलावलं. असं म्हणत वस्तुस्थिती दडावण्याचा प्रयत्न
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...


















