Sunday, March 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत कामगिरी; राज्यात द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय स्तरासाठी निवड

तरुण भारतbyतरुण भारत
February 2, 2026
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – राज्य विज्ञान संस्था, नागपूर व श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन (२०२५–२६) दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे पार पडले. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून माध्यमिक गटातील १११ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.

 मा. नामदार डॉ.पंकज भोयर,शालेय शिक्षण, गृह निर्माण, गृह (ग्रामीण ),सहकार व खाण खात्याचे राज्यमंत्री महाराष्ट्र, डॉ. महेंद्र ढोरे प्र.कुलगुरू अमरावती, कार्यक्रम अध्यक्ष श्री केशवराव मेतकर, डॉ. मिलिंद बाराहते कुलगुरू संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, डॉ. राजकुमार अवसरे संचालक. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनळळी येथील विद्यार्थी फडतरे ओंकार व महेश टेंगळे यांनी “स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र” हा अभिनव वैज्ञानिक प्रकल्प सादर केला. या प्रकल्पास माध्यमिक गटातून *राज्यात द्वितीय क्रमांक मिळून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.* 

या प्रकल्पामुळे शेती व्यवस्थापन अधिक सुलभ, आधुनिक व कार्यक्षम होते. ESP32 + M तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामान निरीक्षण, पाणीपुरवठा व सिंचन प्रणालीवर अचूक नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे पाण्याची बचत होते.

पशुपालनासाठी लागणारा वेळ, श्रम व खर्च कमी होतो. गोठ्यातील पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी स्वयंचलित प्रणाली उपलब्ध असून संपूर्ण यंत्रणा सौरऊर्जेवर आधारित असल्याने वीज खर्चात बचत होते व पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते.

बहुउपयोगी शेतीयंत्राच्या मदतीने औषध फवारणी, तण नियंत्रण व पेरणी करता येते, त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो. हे सर्व कार्य मोबाईलद्वारे नियंत्रित करता येते.

या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक प्रा. विज्ञान रवींद्र नवले, अमोल पाटील, शंभुलिंग बशेट्टी, वसीम शेख, शुभांगी मिठारे व प्रयोगशाळा सहाय्यक शेख नूरुद्दीन यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल प्रशांत आरबळे, गटशिक्षणाधिकारी (अक्कलकोट) यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक शेख आर. जी. व प्रशालेतील शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 38
Previous Post

सांगोला तालुक्यात ७४ टक्के टपाली मतदान पूर्ण

Next Post

पुणे रहिवासी संघ पुणे यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पुणे रहिवासी संघ पुणे यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

मा. डॉ. मोहनजी भागवतपरम पूजनीय सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मुलखात

March 21, 2026

21 March 2026

March 21, 2026

जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा

March 21, 2026

सामूहिक स्तोत्र पटनाचा कार्यक्रम 24 मार्च सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे

March 21, 2026

यासाठी बोर्ड परीक्षा काळात स्ट्रॉगरूम पोलिस स्टेशनमध्ये असावी,

March 21, 2026

श्रीराम नवमीच्या निमित्ताने कर्णिक गर येथे प्रभू श्रीरामाच्या ५१ मूर्तीचे वाटप

March 21, 2026

सोलापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

March 21, 2026

पानगावमध्ये माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

March 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0756463

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697