सोलापूर – आठवी स्टेट लेवल ओपन ऑल मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये शोभाताई सोपल सेमी इंग्लिश मीडियम पांगरी या शाळेने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे .
सन 2025/26 या वर्षी स्पर्धा बार्शी येथे रोटरी क्लब सुभाष नगर येथे पार पडल्या ह्या स्पर्धा *कताज आणि फाईट* अशा दोन इव्हेंट मध्ये पार पडल्या.
कताज मध्ये — समर्थ चौधरी गोल्ड मेडल, यश सोनवणे सिल्वर मेडल, यश वाघमारे सिल्वर मेडल, देवांची माने ब्राँझ मेडल, अंगद खाडे सिल्वर मेडल, आणि अजिंक्य पाटील गोल्ड मेडल प्राप्त केले.
फाईट मध्ये — शंकर घोडके गोल्ड मेडल, समर्थ सांगळे सिल्वर मेडल, सार्थक सांगळे सिल्वर मेडल, समर्थ चौधरी गोल्ड मेडल, स्पंदन शिंदे सिल्वर मेडल, यश सोनवणे ब्रांझ मेडल, यश वाघमारे ब्राँझ मेडल, हनुमंत मुंडे सिल्वर मेडल, देवांशी माने ब्रांझ मेडल, अंगद खाडे गोल्ड मेडल, महेश झाल्टे सिल्वर मेडल, अजिंक्य पाटील सिल्वर मेडल, आणि पृथ्वीराज मुळे ब्रांच मेडल प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये वाशिम, केज, लातूर, परांडा, करमाळा, बार्शी,धाराशिव, कळंब, बीड आणि , सोलापूर या ठिकाणाहून मुलांनी सहभाग घेतला होता.
पांगरी व पांगरी पंचक्रोशीतुन पालक व ग्रामस्थ शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करत आहेत. शाळेचे संस्थापक विनायक गरड सर यांनी ही प्रशिक्षक शेख सर व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.


























