Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पालकांनी पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत सहभाग घेत आदर्श नागरिक घडवावेत

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बा-हाळी – पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत मोलाचा सहभाग घेत आदर्श नागरिक घडवावेत असे मत विजय देशपांडे यांनी व्यक्त केले.


वै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्य आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड मूरारजी देशपांडे ,मल्हारराव देशपांडे, प्राचार्य अशोक पंचगट्टे उपस्थित होते .प्रारंभी विद्या विकास विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या वै.भाऊसाहेब देशपांडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती विजयाताई देशपांडे म्हणाल्या की वै. भाऊसाहेब देशपांडे यांनी विद्या विकास विद्यालयाच्या लावलेल्या रोपट्यांचे रूपांतर विशाल वटवृक्षात झाले असून असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत.

राजकीय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. पालकांनी आपल्या पाल्यास केवळ शाळेच्या नावावर न सोडता आपणही त्याची प्रगती ,त्याची उपस्थिती,अभ्यास याची माहिती घेत त्याला योग्य ते वळण लावण्यासाठी शिक्षकांना हातभार लावावा .विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मोहोजाळात न फसता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला .याप्रसंगी अँड. मुरारजी देशपांडे ,मल्हारराव देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.शिरीष लव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अशोक पंचगट्टे उपप्राचार्य तानाजी दावलपुरे पर्यवेक्षक प्रशांत जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 213
Previous Post

राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन; “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विचारमंथन

Next Post

त्या घर जळीत घटनेतील.. सिध्दापुरे कुटुंबियाना देशमुख परीवारांकडुन मदतीचा आधार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

त्या घर जळीत घटनेतील.. सिध्दापुरे कुटुंबियाना देशमुख परीवारांकडुन मदतीचा आधार

ताज्या बातम्या

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण; पीडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

March 18, 2026

ब्रिमा सागराच्या मोफत नेत्र शिबीरात २०९ रुग्णांची तपासणी .

March 18, 2026

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण ; पिडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

मंठा पोलीस निरीक्षक पदावर पदावर पुरुषोत्तम देशमुख यांची नियुक्ती केली आहे

March 18, 2026

बदनापूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा संशय; खाजगी डेऱ्यांवर गंभीर आरोप

March 18, 2026

शरदचंद्र पवार प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना २०० सायकल वाटप

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0746558

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697