माढा – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले तालुक्यातील सात जिल्हा परिषद व चौधा पंचायत समिती जागांसाठी ….. टक्के मतदान झाले आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदच्या ७ जागेसाठी २० व पंचायत समितीच्या १४ जागेसाठी ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने त्या ७० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.
या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढती दिसून आल्या आहेत. २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी वेळेची व आत्ताची राजकीय समीकरणात मोठे बदल झाले आहे. त्यामुळे नऊ तारखेच्या निकालात कोण सरस हे ठरणार आहे.
गट निहाय झालेले मतदान
७ जिल्हा परिषद गटासाठी झालेले मतदान
भोसरे –
मानेगांव –
उपळाई (बु) –
कुर्डू –
टेंभूर्णी-
बेंबळे-
मोडनिंब –
तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटातील २५८७३४ मतदान पैकी एकूण झालेले मतदान…. टक्के….
मतदानावेळी किरकोळ गोष्टी वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मतदान सुरळीत पार पडले….



















