कुर्डूवाडी – शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुर्डुवाडी काँग्रेस अल्पसंख्यक शहराध्यक्ष हमीद शिकलकर , काँग्रेस कमिटी शहराध्यक फिरोज खान, राहुल गायकवाड , उमाकांत पारखे, शाबीर शिकलकर, मोईन मुलाणी, रितेश त्रिंबके, प्रतीक सातव , आदर्श जाधव व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी संयोजक हमीद शिकलकर यांनी सर्वांचे आभार मानले.



















