Monday, March 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘भाईजान’च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?

मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानचे वास्तव्य असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही आरोपींना अटक केली आहे. आता, मुंबई पोलिसांना बिष्णोई गँगविरोधात मोठा पुरावा मिळाला आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2024
in marathwada
0
‘भाईजान’च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?
0
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Salman Khan House Firing : बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आता या तपासाला आणखी यश मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानचे वास्तव्य असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही आरोपींना अटक केली आहे. आता, मुंबई पोलिसांना बिष्णोई गँगविरोधात मोठा पुरावा मिळाला आहे.

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी गँगस्टर लाँरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई हा प्रमुख आरोपी आहे. आता त्याच्याविरोधात महत्त्वाचा पुरावा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबई पोलिसांना अटक केलेल्या आरोपींकडून अनमोल बिष्णोईची ऑडिओ रेकोर्डिंग मिळाली होती. त्यानंतर अनमोलच्या आवाजाचा नमुना तपास यंत्रणेकडे असलेल्या आवाजाच्या नमुन्याशी जुळवून पाहिला. आवाजाचे हे नमुने जुळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनमोल बिष्णोई होता थेट संपर्कात…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून आणि तपासातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापासून ते आरोपींनी अज्ञात ठिकाणी सुरक्षित आसरा घेण्यापर्यंत अनमोल बिष्णोई हा आरोपींच्या संपर्कात होता. आरोपींना गुजरातमधून अटक केल्यानंतर पोलिसांना मोबाईलमधून आरोपी आणि अनमोल बिष्णोई यांच्यातील ऑडिओ रेकोर्डिंग सापडले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या ऑडिओमधील आवाज हा अनमोल बिष्णोई याचाच आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून अनमोल बिष्णोईच्या आवाजाच्या ऑडिओचे नमुने घेण्यात आले होते.त या दोन्ही आवाजाची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. फॉरेन्सिक तपासात तो आवाज हा अनमोल बिष्णोई याचा असल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवल्याप्रकरणी 26 एप्रिल रोजी अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर यांना पंजाबमधून अटक केली. या प्रकरणी अटकेत असलेल्या अनुज थापन याने एक मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. तर, काही दिवसांनी या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद रफीक चौधरी याला अटक करण्यात आली होती.

Post Views: 30
Previous Post

सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..

Next Post

जय मातादी ग्रुपचे सायकल वाटप कौतुकास्पद -आ. जगताप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जय मातादी ग्रुपचे सायकल वाटप कौतुकास्पद -आ. जगताप

जय मातादी ग्रुपचे सायकल वाटप कौतुकास्पद -आ. जगताप

ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सन २०२६-२७

March 23, 2026

रूपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केली .

March 23, 2026

महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

March 23, 2026

: घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

March 23, 2026

दहा एकर शेतजमीन विकून फसवल्याप्रकरणी पाच जणांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

March 23, 2026

जुळे सोलापुरातील पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीवरील पाइपलाइनला गळती लागली आहे

March 23, 2026

अवंती नगर, पुणे नाका मार्गाचा अवलंब करण्याच्या चालक, वाहकांना सूचना द्या

March 23, 2026

*राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार

March 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0761332

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697