Saturday, March 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जातीयवादामधून राज्य तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न – संदीप देशपांडे

Sandeep Deshpande

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
जातीयवादामधून राज्य तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न – संदीप देशपांडे
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती, 22 जुलै (हिं.स.)

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार असे चाणक्य आहेत, ज्यांनी १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करुन जातीयवादाचे वीष पेरले आहे. सद्यस्थितीत ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी सारख्या विविध जातींमध्ये वाद सुरु आहेत. परंतु चाणक्य शरद पवार यांनी आतापर्यंत एकही वक्तव्य केले नाही. ते केवळ जातीयवादाच्या नावावर हिंदुत्व आणि मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

स्थानिक शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष्य विधानसभा पदाधिकारी-कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक राजू उंबरकर, प्रमुख अतिथि पप्पू पाटिल, विठ्ठल लोखंडकार, विजय राउत, आनंद एंबलवार, शहराध्यक्ष धीरजतायडे, जिल्हाध्यक्ष राज पाटिल आदी उपस्थित होते.

संदीप देशपांडे म्हणाले की, पैसा असल्यास माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगाही लग्नात नाचू शकतो. ड्रायव्हर बनू शकतो. जिल्ह्यात डॉ सुनील देशमुख, सुलभा खोडके सारख्या आमदारांना किती वेळा विजयी बनविणार. आम्हाला एक सक्षम मुख्यमंत्री द्यायचा आहे. याकरित सक्षम आमदार देणे आवश्यक आहे. पप्पू आता केवळ पास होवू नये, ‘तर तर पहिला आला पाहीजे. या शब्दात त्यांनी आगामी विधानसभामध्ये मनसेचे पप्पू उर्फ मंगेश पाटील अमरावतीमध्ये मनसेचे उमेदवार राहतील, याची घोषणा केली. देशपांडे म्हणालेकी, मनसे संपूर्ण ताकदीने यावेळी अमरावती, विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यात उमेदवार उतरवणार आहे. यावेळी जनतेची सरकार राहील. याकरिता जातियवादाला महत्व देवू नका. आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी

महाराजांची शिकवण मिळाली आहे. त्यांनी जातीयवादापेक्षा मानवता धर्म मानण्याचा संदेश दिला. १९९५ मध्ये महायुतीची सरकार स्थापन झाली. त्यावेळी हिंदुत्वाकरिता सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आले होते. परंतु महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवार यांनी महायुतीपासून वेगळे होऊन स्वतःची पार्टी स्थापन करुन जातीयवादाचे विष पेरले, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत संपवायचा आहे. दुष्यंतकुमारांची कविता ‘हो गई है पीर पर्बतसी पिघलनीचाहिये…’ या ओळी त्यांनी अखेरीस सांगितल्या. राजु उंबरकर म्हणाले की, अमरावतीसह विदर्भात मनसे संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. नियोजनबध्द निवडणूक धोरण निश्चीत करावे लागेल. निवडणुकीकरिता पैसा लागत नाही. जर कार्यकर्ता सक्षम असेल तर विजय नक्की होतो असेही देशपांडे म्हणाले.

Post Views: 20
Previous Post

भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Next Post

गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भाजपच्या पहिल्या यादीत ‘महाराष्ट्र’ नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच ?

गेल्या दाेन वर्षात भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

यासाठी बोर्ड परीक्षा काळात स्ट्रॉगरूम पोलिस स्टेशनमध्ये असावी,

March 21, 2026

श्रीराम नवमीच्या निमित्ताने कर्णिक गर येथे प्रभू श्रीरामाच्या ५१ मूर्तीचे वाटप

March 21, 2026

सोलापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

March 21, 2026

पानगावमध्ये माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

March 21, 2026

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या जनगणनेच्या तयारीला वेग आला आहे. जिल्

March 21, 2026

रूपाली चाकणकर यांनी दिला अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 21, 2026

अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 20, 2026

20 March 2026

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0755603

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697