पांगरी – येथील स्व. शोभाताई सोपल इंग्लिश मेडीयम मधील कुमारी पलक वाघेची क्रीडा व युवकसेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा – क्रीडा अधिकारी अहिल्या नगर यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या अष्टे डू मर्दानी आखाडा विभाग स्तर क्रीडा स्पर्धे मध्ये मर्दानी कला ह्या इव्हेंट मध्ये अंडर 14 वयोगटात निवड.
कुमारी पलक वाघेची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्या बद्दल . सर्व स्टाफ च्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनायक गरड सर यांनी अभिवादन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






















