PWD : सांगोला तालुक्याचा अभिमान! सुयश बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चोपडी गावचे सुपुत्र सुयश शंकर बाबर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MES-2023) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत ...
Read more