आज दिनांक ७.६.२४ रोजी चिंचोली MIDC येथील बालाजी ACCUPRECI पार्टस PVT.LTD ह्या कंपनीमध्ये श्री राम रेड्डी व श्री चंद्रशेखर रेड्डी यांच्या संकलपने तून सुमारे १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करण्यास संपूर्ण बालाजी कामगार वर्गाचे हातभार लागले व यशस्वी पणे पार पाडले. यावेळी कंपनीतील अमजद kaladgi, अजय पतंगे, बाळासाहेब murgunde, मसूद शंके, शरणाप्पा helle, वेणुगोपाल आंबट, सागर शिंदे, पांडुरंग चटके व समस्त कामगार वर्ग उपस्थित होते