Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिव्यांग, दृष्टीहिनांची वारी निघाली यवतमाळ ते पंढरपुरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 11, 2024
in top news
0
दिव्यांग, दृष्टीहिनांची वारी निघाली यवतमाळ ते पंढरपुरी
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा येरमाळा – बा विठ्ठला…. सगळीकडे सुखसमुद्धी नांदू दे, अशी याचना घेऊन यवतमाळातून आषाढीनिमित्त दिव्यांग दृष्टीहिनांची पायी वारी हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली. दि.१० जुलै रोजी येरमाळा गावी मुक्कामी आली असून दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी ,दृष्टिहीनांची पाऊले चालती पंढरीची वाट… असं म्हणत विठ्ठलाच्या दारी निघालीआहे
यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांच्या वतीने सदर वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील ओम सोसायटीतील अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका घेऊन ही वारी पंढरपूरकडे निघाली झाली. वारीचा पहिला मुक्काम भांब राजा येथे राहणार आहे. आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कळंब येरमाळा बार्शी,कुडूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करत आहेत, मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे दृष्टिहीन बांधव घेत आहेत.

या : वारीत दिव्यांग संघाचे संचालकव दिंडीचे सदानंद तायडे, गजानन मानकर, प्राची बनगिनवार, सोमनाथ अफुणे, बालाजी तपासकर, हनुमान डहाणे, विशाल चक्रे, गुड्डू अंबुडारे, माधव निंबलवार, प्रज्वल तुमसरे, यश गायकवाड, दुर्गा तुंबलवार, रीमा तोडकर, प्रणाली उईके, प्रमोद जगनाळे, फकीरा भालेराव, मनकर्णा यशवंत, संकेत गायकवाड यांच्यासह 25 जण सहभागी झाले आहेत. शेकडो वर्षांपासून पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी दिंडी घेऊन दाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात.

मात्र फक्त दिव्यांगांची पहिलीच स्वंत्रत दिंडी घेऊन दृष्टिहीन वारकरी पंढरपूर येथे पोहोचणार असून ते पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शनही घेणार आहेत. येरमाळा नगरीत दिंडीचे स्वागत माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल, दशरथ जाधव संजय मोहिते यांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी येरमाळा गावातील अनेक विठ्ठल भक्त उपस्थित होते.

*दिव्यांगांची पहिलीच स्वतंत्र दिंडी*
शेकडो वर्षांपासून पंढरपूर येथे वारकरी दिंडी घेऊन वाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात. मात्र फक्त दिव्यांगांची स्वतंत्र वारी निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात हा ऐतिहासिक क्षण असून दिव्यांगांची पहिलीच स्वतंत्र दिंडी घेऊन दृष्टिहीन वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघाले आहेत

Post Views: 24
Previous Post

किसनराव देवराव सोळंके यांचे निधन 

Next Post

सोनुभाऊ वाघमारे यांनी पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली आहे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोनुभाऊ वाघमारे यांनी पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली आहे

सोनुभाऊ वाघमारे यांनी पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली आहे

ताज्या बातम्या

” गुरु स्मरण सोहळा  “

March 25, 2026
सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

March 25, 2026

संभवामी युगे युगे कार्यक्रम आपल्या सोलापूर मध्ये २७ मार्च २६ रात्री ८:३० हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये

March 24, 2026

24 March 2026

March 24, 2026

ब्ल्यू व्हॅली इंग्लिश स्कूल व ब्ल्यू माउंटेन प्री स्कूल चे ४० बालकलाकार, दिग्गज कलाकारांची साथ

March 24, 2026

वेळापूर नगरीत अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न……….

March 24, 2026

हिंदू, शीख व बौद्ध वगळता अन्य धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही; सुप्रीम कोर्ट

March 24, 2026

सोलापूर महानगरपालिकेतील परिवहन समितीचे माजी सभापती तुकाराम नाना मस्के यांचे आजाराने दुःखद निधन

March 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0764953

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697