भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यातील गराबघेडा येथिल वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला. उन्हाचा पारा चढला असताना उन्हांतेपासून नागरीक हैराण झाले होते. अचानक विजेच्या कडकडासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यात दोन बैलाचा मृत्यू देखील झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...