उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील नगरसेवक प्रतिनिधी व पोलिस खात्याशी संबंधीत अलसलेले गुप्तहेर सोनुभाऊ वाघमारे यांनी पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली आहे . नुरूल हसन हे
धर्माबाद डी वाय एस पी म्हणून कर्तव्य बजावत असतांना अवैध धंदे , वाळू माफियावर बेधडक कार्यवाही करून महाराष्ट्रात जे इतर डी .वाय एस पी केले नाही तेवढे धाडस करून छाप मारली होती
हा एक इतिहास आहे त्यांच्या काळात अवैध धंदे ,अवैध वाळू माफियावर वचक होती त्यामुळे गुन्हेगारी चे प्रमाण कमी झाले होते . आज उमरी व धर्माबद विभागात अवैध धंदयामुळे गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे . नुरुल हसन नाव काढले तरी आज ही धरकाप होत आहे असे अधिकारी एस पी म्हणून लाभने जिल्हाचे भाग्यच असते .
पोलिस अधिक्षक , पोलिस विभागीय अधिकारी अनेक झाले पण ज्याचे त्यांचे कर्तव्य बजावण्याची पद्धत वेगळी असते पण तत्कालीन डी .वाय एस पी आताचे वधाचे एस पी नुरूल हसन हटके दबंग म्हणून ख्याती आहे . त्यांनी राजकीय दबाव तंत्र यांना न जुमानता कर्तव्य बजावत गोर गरिबाला निःपक्षपाती न्याय दिला आहे त्यांनी त्यांच्या अल्पवयात कुंटुबावर अन्याय झालेले खिसे सांगत होते माझ्या कुंटुबावर झालेला अन्याय इतर कुंटुबाला होता कामा नये म्हणून नेहमी धर्माबाद डी वाय एस पी म्हणून भुमिका घेतली आहे .
त्यांच्या काळात अनेकाना न्याय मिळाला आहे अवैध धंदे वाल्याचा गर्दनकाळ म्हणून त्यांची ख्याती होती राजकीव वरदहस्त पणे चालणारे धंदयवाल्या चे धाबे दणानले होते अशा एका कर्तव्यदक्ष वर्धा जिल्हा पोलिस आधिकारी यांची स्नेही भेट नगरसेवक प्र सोनू वाघमारे यांनी घेवून त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा केली आहे