दाऊदने बालपण घालवलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमीनीसाठी लागणार बोली . दाऊद आपल्या भावंडांसोबत काही काळ या घरात राहिला
कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहे.शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत. त्यांचा लिलाव शुक्रवारी होतोय. गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास ११ मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी लिलाव केला
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा
Login / Register




















