Wednesday, March 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तहानलेल्या बिलोलीकरांसाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजुर होत नाही तो पर्यंत खुर्चीवर बसणार नाही

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in marathwada
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिलोली – तत्कालीन माजी नगराध्यक्ष सौ.मैथिली कुलकर्णीं यांच्या कार्यकाळात बिलोली शहरवासीयांसाठी पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो प्रस्ताव सध्यस्थितीत मंञालयात असुन जो पर्यंत तहानलेल्या बिलोलीकरांसाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजुर होत नाही तो पर्यंत मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचा संकल्प नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष कुलकर्णीं यांनी पदभार स्विकारताना केला आहे. त्यामुळे बिलोलीकरांना दिलेल्या वचनाची पुर्तता होणार हे निश्चित मानले जात आहे.

बिलोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडकीत मराठवाडा जनहित पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कुलकर्णीं व त्यांच्याच पक्षाचे १४ नगरसेवक निवडुन आल्याने संतोष कुलकर्णीं यांची एकहाती सत्ता आली आहे.त्याचबरोबर नगरपरिषदेत काँग्रेसचे ४,राष्ट्रवादी १,अपक्ष १ असे पक्षिय बलाबल आहे.२९ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी बालाजी मिट्टेवाड यांच्या उपस्थिती नगराध्यक्ष संतोष कुलकर्णीं यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला परंतु पदभार स्विकारल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, बिलोली शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना प्रस्थावित असुन ही योजना मंञालयात आहे, जो पर्यंत ही योजना मंजुर होणार नाही तो पर्यंत मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नाही, लवकरच ही योजना मंजुर करण्यासाठी मी मुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली असुन राष्ट्रवादी, शिवसेनासह विविध सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची भेटु घेणार असुन शहर विकासासाठी निधीची आवश्यकता असुन त्यामुळे सर्व नेत्यांना भेटने सहाजिक आहे.

माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांनी ही योजना मंजुर करण्यासाठी सहकार्याची भावना दर्शविली आहे.आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित गटनेता नागनाथ तुम्मोड,नगरसेविका सौ.मैथिली कुलकर्णीं, नगरसेवक यशवंत गादगे, अनुप अंकुशकर, मिर्झा वसीम बेग, नितीन देशमुख, अब्दुल फिरदोस, सौ.गोदावरी पुपलवार, सौ.अम्रपाली पोवाडे, सौ.अनुपमा महेंद्र गायकवाड, सौ.डॉ.स्वाती शंकपाळे, सौ.लता शिंदे,अपसरी बेगम सादीक पटेल, राजु कुडके, शिवा गायकवाड आदी नगरसेवकांचा नगरपरिषदेकडुन सन्मान करण्यात आला.

Post Views: 216
Previous Post

महानिरीक्षक ख्वाजा सजनुद्दीन यांच्या हस्ते हर्बल पार्कचे उद्घाटन

Next Post

स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना मित्र परिवारांनी केली ५१,००० हजाराची मदत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना मित्र परिवारांनी केली ५१,००० हजाराची मदत

ताज्या बातम्या

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण ; पिडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

मंठा पोलीस निरीक्षक पदावर पदावर पुरुषोत्तम देशमुख यांची नियुक्ती केली आहे

March 18, 2026

बदनापूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा संशय; खाजगी डेऱ्यांवर गंभीर आरोप

March 18, 2026

शरदचंद्र पवार प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना २०० सायकल वाटप

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0745987

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697