Sunday, February 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला महाविद्यालयात जीएसटी सुधारणा २०२५ वर कार्यशाळा उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांचे संयुक्त विद्यमाने जी.एस.टी सुधारणा २०२५ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढाचे प्रा.डॉ.पी.एम.होनराव, डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एस.बी.शिंदे तसेच अध्यक्षस्थानी ॲड.उदयबापू घोंगडे उपस्थित होते. 

यावेळी डॉ.पी.एम.होनराव यांनी जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेची वर्तमान स्थिती, जीएसटीची नवीन नियमावली, कररचना, अनुपालन प्रक्रिया, जीएसटीच्या रचनेत झालेल्या बदलामुळे कृषी, उद्योग आणि सर्वसामान्य ग्राहक यावर होणाऱ्या परिणामाविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कदम यांनी अर्थशास्त्र परिषदेचे कार्य व वर्तमानातील जीएसटीच्या सुधारणेबाबत माहिती दिली. ॲड.उदयबापू घोंगडे यांनी जीएसटीबाबत विद्यार्थ्यांनी सखोल माहिती करून घ्यावी असे मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.एस.आर.भोसले यांनी भारतातील जीएसटीचा इतिहास आणि वर्तमानातील सुधारणा याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेसाठी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.धीरजकुमार बाड, सचिव डॉ.अमोल खाडे, १८ व्या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.आर.के.पाटील, डॉ.बी.एच.कुलकर्णी, प्रा.डॉ.बी.एस.गायकवाड, किशोर शिंदे, डॉ.जमीर तांबोळी, प्रा.डॉ.भाग्यश्री पाटील उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड, उपाध्यक्ष ता.ना.केदार व प्रा.पी.सी.झपके, खजिनदार नागेश गुळमिरे, सचिव ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, प्र.प्राचार्य डॉ.एस.आर.भोसले, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ.आर.जी.पवार, कार्यालयीन अधिक्षक विलास माने, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.डी.वेदपाठक, सूत्रसंचालन प्रा.एस.एस.भुंजे यांनी केले. आभार प्रा.पी.डी.गोडसे यांनी मानले. 

Post Views: 30
Previous Post

सोलापूर जनता बँक माळशिरस शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात 

Next Post

सांगोला महाविद्यालयात जीएसटी सुधारणा २०२५ वर कार्यशाळा उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दोन नंबर देशमुख नंदीधवज काठीची पूजा अनिल कन्ना यांचे हस्ते

ताज्या बातम्या

श्री संत सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्य तिथी सोहळा #maharashtranews #aajsolapur #marathinews

February 1, 2026

पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी

February 1, 2026

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

February 1, 2026

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

February 1, 2026

शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील याचां भाजपात प्रवेश

February 1, 2026

डिजिटल युगातील यशासाठी आवश्यक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप

February 1, 2026

भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्यांचा अभिनव शोध; पेटंट प्रकाशित

February 1, 2026

दाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652116

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697