हि बातमी तुम्हाला अचंबित करणार…! महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चोरीची बातमी आहे हो औरंगाबाद मधील असलेल्या सावंगी भागातील शंभर एकर वरील माती मुरूम चोरून नेल्यानेच उघड झालंय. ही शेती सध्या शेतकऱ्यांशी तर नाहीये तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कारखान्याची आहे हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी साखर कारखान्याची ही जमीन आहे याच जमिनीतून समृद्धी महामार्ग देखील गेलेला आहे. समृद्धीचे काम सुरू झाल्यानंतर ही चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारखान्यावर सध्या प्रशासक आहे प्रशासकाच्या देखरेखित असतानाही चोरी झाली कशी? हा सवाल बागडे यांनी आता उपस्थित केलाय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...