Day: February 4, 2026

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ वी जयंती महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी

वाशी - कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलीस स्टेशन चे ...

Read more

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

पारध - येथील राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनामध्ये वर्ग 10 वी व 12 वी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...

Read more

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धाकुरुक्षेत्रात महाराष्ट्राचा सुवर्णइतिहास!

किशोरींचे सलग आठवे विजेतेपद, किशोरांना कांस्य समाधानथीम पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या खो-खो सामर्थ्याची दणदणीत मोहोरमहाराष्ट्राची परंपरा कायम, इतिहासात नवा अध्याय!महाराष्ट्राच्या अपर्णा ...

Read more

जेवळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

लोहारा - उमरगा लोहारा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरमहायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थशिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ...

Read more

रमझान सणाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडे मागण्यांचे निवेदन

किनवट  : येणाऱ्या पवित्र रमझान महिन्याच्या पार्श्वभूमीवर किनवट नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अभय नगराळे यांनी नगर परिषद प्रशासनास ...

Read more

गायरानावर रस्त्याचे अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, गावठाणची तातडीने मोजणी

मुदखेड - तालुक्यातील शेंबोली येथील गायरान जागेवर रस्ता तयार करून अतिक्रमण केल्याची तक्रार सरपंच नीता बाळासाहेब देशमुख यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे ...

Read more

एकल प्लास्टिकच्या विरोधात नगर पालिकाची धडक कारवाई

हदगाव - केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये पर्यावरणास घातक असलेल्या एकल प्लास्टिकचा होत असलेल्या भरमसाठ वापराबद्दल ...

Read more

जिथे जिथे मानव आहे ; तिथे तिथे परमेश्वराचा अंश आहे – जगद्गुरु भीमाशंकर शिवाचार्य महाराज

नवीन नांदेड - श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी येथे दि.५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत विश्र्वशांती महायज्ञ ...

Read more

चोरट्यांचा खेळ खल्लास! शेतकरी व्यापाऱ्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांचा सत्कार

हाणेगाव - देगलूर तालुक्यातील हाणेगाव परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी डोके वर काढले होते. यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे ...

Read more

तहसीलदाराचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्यात समन्वय नसल्याने अवैध मूरुमाचे उत्खनन जोमात

लोहा - शासकीय आय.टी.आय.व ग्रामीण रुग्णालयाच्या पुर्वे बाजुला थोड्या अंतरावर गौण खनिज मूरुमाची वाहतूक राञभर बिनदिक्कत पणे चालु आहे.तहसिलदाराचे मंडळ ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!