डायनासोर युगातील अनेक रहस्यं आता नाशिकहून 300 किमी दूर मध्य प्रदेशातील धार भागातील गर्भात दडली आहेत. शास्त्रज्ञांना इथे लाखो वर्षं जुन्या डायनासोरची अंडी तर सापडली आहेतच, शिवाय या भागात सागरी जीवांची भरभराट झाल्याचेही जीवाश्मरूपी पुरावे सापडत आहेत. त्यानंतर हा परिसर इको टुरिझम म्हणून विकसित करण्याची कसरत सुरू झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...