समस्याचे निवारण करण्यासाठी व कुलगुरूंच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध शैक्षणिक विद्यापीठात झालेल्या भ्रष्टाचाराच्या जाब विचारण्यासाठी अधिसभा बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न दि. १४ मार्च २०२३ रोजी केला होता. त्यावेळी आदेशानुसार विद्यार्थी कार्यकरत्यांना अमानुष महारण विद्यापीठात प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर अभाविप आक्रमक झाली असून कुलगुरुवर तत्काळ कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभामध्ये लक्षवेधी सादर करण्यात आली आहे. कुलगुरूच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळनकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
परंतु या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी व त्यांचावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविपचे प्रदेशमंत्री अॅड. अनिल ठोंबरे यांनी केली. रोहित राऊत आदित्य मस्के तसेच अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते