राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण एकत्रित सहभागी झाले होते. मात्र स्टेजवर एकत्र दिसणाऱ्या काँग्रेसच्या या दोन नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचे वास्तव समोर आलाय. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात उद्घाटनातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच वगळण्यात आल्याचे पाहायला मिळालं या कार्यक्रम उद्घाटनाचे निमंत्रण नाना पटोळे यांना पाठवण्यात आलं नाही त्याऐवजी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडल त्यामुळे प्रदेश काँग्रेस मधील नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण असा संघर्ष ठळकपणे समोर आला आहे .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...