Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आईसाठी कायपण ! करोडो रुपये खर्च करून आईसाठी बांधला दुसरा ‘ताजमहाल’; कोण आहे हा उद्योगपती….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 14, 2023
in solapur
0
आईसाठी कायपण ! करोडो रुपये खर्च करून आईसाठी बांधला दुसरा ‘ताजमहाल’; कोण आहे हा उद्योगपती….
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ताजमहाल म्हणजे प्रेमाची निशाणी! हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि आपल्याला याच आकर्षणही तितकंच आहे. मुघल सम्राट शाहजहाँने आपली प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहाल बांधला. शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते, मात्र चेन्नईतील एका व्यावसायिकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ताजमहालासारखीच इमारत बांधली आहे. आईच्या स्मरणार्थ बांधलेल्या या इमारतीला लोक दुसरा ‘ताजमहाल’ म्हणत आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. लोकांना या नव्या ताजमहाल सारख्या इमारतीबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे. ही ताजमहालसारखी नवी इमारत कोणी बांधली, का बांधली, ती कोठे आहे आणि ते बांधण्यासाठी किती खर्च आला; चला तर जाणून घेऊया.

तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील व्यापारी अमरुद्दीन शेख दाऊद साहिब यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली. अमरुद्दीन शेख चेन्नईमध्ये हार्डवेअरचा व्यवसाय करतात. चार बहिणींमधला एकुलता एक भाऊ अमरुद्दीन त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. २०२० मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. अमरुद्दीनला आपल्या आईसाठी काहीतरी करायचे होते जेणेकरून जगभरातील लोकांना आपल्या आईबद्दल माहिती व्हावी.

अमरुद्दीन यांनी आईसाठी ताजमहालसारखी दिसणारी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी त्यांचा बिल्डर मित्र अमिप्पनशी संवाद साधला. इमारत बांधण्यासाठी १ एकर जागा खरेदी केली. आईने आधीच आपल्या मुलांसाठी करोडो रुपये सोडले होते. मुलांनी स्वतःसाठी पैसे वापरण्याऐवजी ते त्यांच्या आईच्या स्मरणार्थ बांधल्या जाणाऱ्या इमारतीवर खर्च करण्याचे ठरवले. ही इमारत दोन वर्षांहून अधिक कालावधीत पूर्ण झाली आहे.

२०० मजूर आणि २ वर्षात उभा राहिला दुसरा ताजमहाल

अमरुद्दीन शेख यांची आई जैलानी बीबी यांनी मुलांना एकटीने वाढवले. त्या ३० वर्षांच्या असताना त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. तेव्हापासून ती मुलांसाठी जगू लागली. मुलांनी आईचा संघर्ष पाहिला आहे. आईच्या मृत्यूनंतर त्यांनी ताजमहालसारखी दिसणारी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. बिल्डरच्या मदतीने, सुमारे २०० मजूर आणि २ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता हा मिनी ताजमहाल तयार झाला आहे.

हा मिनी ताजमहाल तयार करण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. अमरुद्दीन शेख यांनी ही जमीन आणि ताजमहाल सदृश इमारतीला ट्रस्टचे नाव दिले आहे. पांढऱ्या संगमरवरने बनवलेल्या या इमारतीसाठी राजस्थानमधून मारबान आयात करण्यात आले होते. ही वास्तू ताजमहालासारखी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ताजमहाजची प्रतिकृती

इथे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी येणाऱ्यांना मोफत जेवण मिळावे यासाठी लवकरच अशी व्यवस्था करणार असल्याचे अमरुद्दीन शेख सांगतात. आपल्या आईच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधण्यात आल्याने अमरुद्दीन शेख यांना खूप आनंद झाला आहे, मात्र काही लोक त्यांच्या या निर्णयावर टीका करत आहेत. त्यांनी टीकाकारांना सांगितले की, ज्यांना वाटते की मी माझ्या आईसाठी इमारत बांधून पैसे उधळले आहेत आणि ती बांधण्याऐवजी मी ते पैसे गरिबांना दिले असते, मला एवढेच सांगायचे आहे की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे.

 

Post Views: 129
Previous Post

ब्रेकींग : सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 1 एक किलोमीटर परीसरात जमावबंदी ; पोलीस आयुक्तांचा काढलेला आदेश पहा

Next Post

सोलापूरात सराफ बाजार कडकडीत बंद ; सराफ रस्त्यावर ; आमदार विजयकुमार देशमुखांनी भेट घेतली….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूरात सराफ बाजार कडकडीत बंद ; सराफ रस्त्यावर ; आमदार विजयकुमार देशमुखांनी भेट घेतली….

सोलापूरात सराफ बाजार कडकडीत बंद ; सराफ रस्त्यावर ; आमदार विजयकुमार देशमुखांनी भेट घेतली....

ताज्या बातम्या

इराणच्या शाळेवर इझ्राईलने बॉम्ब टाकला ५१ विद्यार्थी ठार ६० जखमी.#youdh #mission #attck #iran #dubai

March 1, 2026

इराणचे सात देशावर हल्ले… #public #viral #america #pakistan #dubai #abudhabi

February 28, 2026

न्यू इंग्लिश स्कूल करकंब येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा. #public #viral

February 28, 2026

राजर्षी शाहू विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. #public #solapurnews

February 28, 2026

विद्युत मोटारी व केबल चोरीशेतकरी त्रस्त..#public

February 28, 2026

भोकरदन मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.. #public #solapurnews #solapurnews #viral

February 28, 2026

जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही : आ. कराड. #public #marathinews #viral

February 28, 2026

रमेश किरगत यांचा सेवानिवृत्त सन्मान सोहळा.#public #marathinews #solapurnews #viral

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710068

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697