भाजपच्या जन्माच्या ११२ वर्षांपूर्वी आरएसएसच्या जन्माच्या ५७ वर्षांपूर्वी 1868 मध्ये ब्रिटीश राजवटीत सॅम्युअल बॉर्न या इंग्रज फोटोग्राफरने ज्ञानवापीच्या आत हा फोटो काढला होता. यामध्ये भिंतीवर बनवलेली बजरंग बलीची मूर्ती आणि हिंदू धर्मातील इतर कलाकृती स्पष्टपणे दिसतात. हा फोटो आजही अमेरिकेच्या म्युझियममध्ये आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...