पराज्यामध्ये गेलेल्या सगळ्या प्रकल्पांची चौकशी करू असं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करू असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे तिघा जणांची ही समिती गठित केली जाईल आणि त्यानंतर श्वेतपत्रिका काढली जाईल .
याशिवाय एम ओ यु झाला म्हणजेच सामांजसे करार झाला म्हणजे कंपनी राज्यामध्ये येतेच असं नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलंय काल आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर याशिवाय सीनामर्स वरून आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाही उदय सामंत यांनी उत्तर दिले आदित्य ठाकरे हे मंत्री असताना डावस मध्ये झालेल्या बैठकीवर उदय सामंत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.