उन्हाळ्यातील दिवसात एसीची डिमांड खूप वाढते. अनेकदा किंमत जास्त असल्याने प्लान बदलावा लागतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला या संबंधी एक नवीन पद्धत सांगत आहोत. उन्हाळ्यातील दिवस सुरू होण्याआधी घरी एक स्वस्त किंमतीतील पोर्टेबल एसी घरी घेवून या. या पोर्टेबल एसीची किंमत फक्त ५०० रुपये आहे. अनेक ग्राहकांनी याला पसंती दर्शवत आतापासूनच खरेदी करायला सुरुवात केली आहे.
ला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. याची किंमत ६९९ रुपये आहे. परंतु, यावर २९ टक्के डिस्काउंट मिळत असल्याने याला तुम्ही ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यावर कंपनीकडून १० दिवसाची रिप्लेसमेंट सुद्धा दिली जात आहे. या एसीला घरी किंवा ऑफिस साठी खास बनवले आहे.
SPYNET Mini AC Cooler डिजाइन म्हणून खूप जबरदस्त आहे. याची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही यावर ६५ टक्के डिस्काउंट मिळवू शकता. या डिस्काउंट नंतर ६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तुम्ही याला Kitchen आणि Outdoor कुठेही फिट करू शकता. यात ३ इन १ फंक्शन मिळतात. हे हवेला क्लीन करतात. सोबत कूलिंगवरून काहीच त्रास होत नाही.
onditionermini Water air Cooler सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याची किंमत ९९९ रुपये आहे. तुम्ही याला डिस्काउंट नंतर ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे मल्टी कलर मध्ये येते. मेड इन इंडिया असल्याने याची किंमत खूप कमी आहे. कमी किंमतीत दुसरे कोणतेही डिव्हाइस सर्च करीत असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.