भारतात, एक्स-मु-स्लिम ग्रुपने एक संस्था स्थापन केली आहे ज्याचे युनिट केरळमध्ये देखील सुरू करण्यात आले आहे. आता केरळसह भारतातील अनेक लोक हा कट्टरतावादी धर्म सोडत आहेत. ईस्लाम सोडणाऱ्यांना हा गट काय मदत करतो ते पाहा या रिपोर्टमध्ये. एकविसाव्या शतकाला सातवे शतक बनवण्याचे स्वप्न आणि प्रयत्नांचे हे फलित आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...