पंढरपुरातील राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांना सेबीने जोरदार दणका दिलाय. साखर कारखान्याच्या शेअरसाठी गोळा केलेले पैसे परत करण्याचे आदेश कल्याण काळे यांना देण्यात आले आहे. 41 कोटी रुपये परत देण्याचे सेबीना आदेश दिले आहेत ही रक्कम परत न दिल्यासह बारा संचालकांचे संपत्ती जप्त केली जाणार आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...