काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. काही वेळापूर्वी पदयात्रेत सहभागी असलेले काँग्रेस खासदार संतोख सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आलं.परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा निधन.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...