जिंतूर तालुक्यामध्ये वझर धनधन येथे शनिवारी दुपारी चार वाजता जोरदार विजेच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गार पिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या गहू जवारी हरभरा व भाजीपाला या पिकाची जिंतूर शेलु विधानसभा मतदारसंघाचा आमदार सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी आज पाहणी करून तहसीलदारांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार अमित घाडगे तलाठी केशव घुले वाल्मीक टाकळी माऊली वटाणे कैलास खंदारे शिवाजी मध्ये भगवान मोरे गोपीनाथ दांडगे शेतकरी प्रतिकोटे राज्यात आणि माझ्या परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांची अतोनात नुकसान झाले आहे.
माझा शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलेला असताना अशा संकटकाळात जिंतूर शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी शेतकऱ्यांच्या आधार देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे व आमदार मेघनाताई भोसेकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले