रायगडमधील 3100 फूट उंचीचा लिंगाणा सुळका हा अनेक गिर्यारोहकांसाठी आव्हान ठरतो. हा सुळका सर करण्यासाठी साधारणत: गिर्यारोहकांना जवळपास 2 तासाहून जास्त वेळ लागतो. पण तानाजी केंकरे या गिर्यारोहकानं हा सुळका अवघ्या 11 मिनिटात सर करुन नवा पराक्रम गाजवला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...