हिंदू मराठी नवावर्षाच्या निमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. या सजावटीसाठी शेवंती ४५० किलो, पिंक कन्हेर ४० किलो, अस्तर ४० किलो , झेंडू १०० किलोआणि गुलाब ५० गड्डी वापरण्यात आला आहे .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...