ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. चित्रपटसृष्टीतील ही हानी भरून काढता न येणारी अशी आहे.

या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.