आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्यामुळे जिंतूर मतदार संघातील झालेली रस्त्यांची अवस्था लक्षात घेता आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी रस्त्यांच्या संदर्भात सतत केलेला पाठपुरावा आणि आपल्या ग्रामीण भागातील जनतेने आमदार म्हणून भरभरून दिलेल्या प्रेमापोटी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी केलेले प्रयत्नामुळेच जिंतूर आणि सेलू तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल 70 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत,यामध्ये खालील दर्शविलेले कामे घेण्यात आलेली आहेत.
जिंतूर तालुका :-
जिंतूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय इमारत बांधकाम करणे 2 कोटी.
राज्य मार्ग 248 सावंगी म्हाळसा इटोली वस्सा आसेगाव रस्ता ₹ 4 कोटी.
जिल्हा सरहद वडी वाघी घागरा रस्ता ₹ 4 कोटी.
धमधम सावंगी संक्राळा केहाळ सावळी रस्ता ₹ 9 कोटी.
प्र.रा.मा.2 ते पुंगळा तांडा ग्रा.मा. 33 रस्ता ₹ 50 लक्ष.
जोड रस्ता माथला बलसा रस्ता ग्रा.मा.90 ₹ 1 कोटी 50 लक्ष. पिंपळगाव गायके ते दुधनगाव रस्ता ग्रा.मा.125 ₹ 1 कोटी.
पिंपळगाव काजळे ते अंबरवाडी रस्ता ग्रा.मा.65 ₹ 1 कोटी 50 लक्ष.
प्रजिमा 2 ते हनवतखेडा रस्ता ग्रा.मा.53 ₹ 1 कोटी.
जोड रस्ता भुस्कवडी रस्ता ग्रा. मा.19 ₹ 1 कोटी.
प्रजिमा 8 ते टाकळखोपा रस्ता ग्रा.मा. 20 ₹ 1 कोटी.
प्ररामा 2 डोनवाडा बेलखेडा कोलदंडी ग्रा.मा.81 ₹ 1 कोटी 50 लक्ष.
कोठा ते कोठा तांडा रस्ता ग्रा.मा.56 ₹ 1 कोटी.
मारवाडी गोंधळा नागठाणा ते प्रजिमा 33 रस्ता ग्रा.मा.119 ₹ 1 कोटी 50 लक्ष.
सेलू तालुका :-
सेलू येथील दुय्यम निबंध कार्यालय इमारत बांधकाम. ₹ 2 कोटी 15 लक्ष.
रामा 253 ढेंगळी पिंपळगाव झोडगाव देऊळगाव गात डासाळा किमी 8/00 पुलाचे बांधकाम ₹ 2 कोटी 50 लक्ष.
राज्य मार्ग 253 ढेंगळी पिंपळगाव झोडगाव देऊळगाव गात डासाळा किमी 29/00 पुलाचे बांधकाम ₹ 1 कोटी 50 लक्ष.
राज्यमार्ग 253 ढेंगळी पिंपळगाव झोडगाव देऊळगाव गात डासाळा रस्त्याची सुधारणा करणे ₹ 6 कोटी.
वाटुर परतुर सेलू कोल्हा वालूर चारठाणा रस्त्याची सुधारणा ₹ 7 कोटी.
हातनूर रायपूर चिकलठाणा किमी 6/800 पुलाचे बांधकाम ₹ 1 कोटी 50 लक्ष.
मोरेगाव हातनूर वालूर बोरी वस्सा किमी 5/00 पुलाचे बांधकाम ₹ 3 कोटी.
मोरेगाव हातनूर वालूर बोरी वस्सा किमी 5/500 पुलाचे बांधकाम ₹ 3 कोटी.
जोड रस्ता वलंगवाडी ग्रा.मा. 54 ₹ 2 कोटी 50 लक्ष.
जोडस्ता डुगरा ग्रा.मा. 53 ₹ 1 कोटी 30 लक्ष.
जोड रस्ता शिंदे टाकळी ग्रा.मा.76 ₹ 1 कोटी 20 लक्ष.
निरवाडी बु.ते निरवाडी खुर्द ते रायपुर ग्रा.मा.22 ₹ 2 कोटी.
प्र.रा.मा.2 ते सिंगठाळा रस्ता ग्रा. मा.117 ₹ 50 लक्ष.