जॉन्सन अँड जॉन्सनच्या पावडरच्या संदर्भातली या कंपनीच्या वतीने लहान मुलांकरता म्हणून वापरण्याकरता जी पावडर मार्केटमध्ये दिली जाते त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय बेबी पावडरची विक्री करण्यासाठी न्यायालयाने मनाई केली. विक्री बाबत कोणताही दिलासा न्यायालयाने दिला नाहीये आणि सुनावणी तीन जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या विक्रीला आता न्यायालयाने मनाई केली कंपनीच्या संपलेला परवानाचे उत्पादन प्रक्रिवर कोणताही परिणाम नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...