वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे च्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेला भेट देण्यासाठी नागपूरमध्ये आलेले ज्येष्ठ नेते श्री शरद पवार जी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांची नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. श्री गडकरीजी यांच्या आग्रहास्तव विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र नागपूरमध्ये सुरू होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















