आजसुद्धा ग्रामीण भागातील अनेक घरं शेणानं सारवली जातात. आंगण, घर, भीतींना शेण लावून सजावट केली जाते. पण एका उच्चशिक्षित तरुणानं या संगळ्याच्या पुढे जाऊन विचार केला आणि महाराष्ट्रभर अगदी फेमस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाई येथील सचिन तांबिले या तरुणानं गाईच्या शेणापासून चक्क नैसर्गिक रंग बनवले आणि आपला ब्रॅंड अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाला लक्षात घेऊन सचिनंन काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्न केला. आणि तो यशस्वीही झाला.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?height=314&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fmaharashtratimesonline%2Fvideos%2F1359874398141168%2F&show_text=false&width=560&t=0″ width=”560″ height=”314″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share” allowFullScreen=”true”></iframe>