पुष्प् विहार शेजारी एस एस कॅम्युनिकेशन अॅन्ड सर्व्हसेस प्रायव्हेट लिमीटेड हे मोबाईल शाँपीचे शोरुम अज्ञात चोरट्यांनी सोमवार दि २० रोजी पहाटे चार वाजता फोडुन ११९ मोबाईल व अँससेरीज ऐकुण ३० लाख ३१ हजार ३८१ रुपयाचे किमतीचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना सोमवार दि २०रोजी पहाटे चार चासुमारास घडली.
या प्रकरणी माहीतीअशीकी एस एस मोबाईल शाँपीचे मालक सचिन शिंदे हे रविवारी राञी मोबाईल दुकान बंद करून घरी गेले .सोमवारी पहाटे शेजारी असलेल्या सांळुके यांनी दुकानचे शटर अर्धवट उघडल्याचे सांगितले असतात्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईल मधुन ऑनलाईन असलेले माझ्या दुकानमधील सि सि टीव्हि मधुन पाहले असता पहाटे ०४ .०० वाजताच्या सुमारास दुकानसमोर एकयेवुन उभी असलेली दिसली. त्यातुन ३ चोरटे खालीसदर चोरटे शटर उचकटुन आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल चोरी करत असतांना दिसले.
त्यांनी तोंडालाअर्धवट रूमाल बांधलेले दिसत होते. त्यानंतर ही माहीती पोलिसांना कळवताच दुकानवर पोलीस आले तसेच फिंगरप्रिंटचे अधिकारी आले. त्यांनी त्यांची कारवाई पुर्ण केली एकुण 30,31,381/- रूपये किमतीचे एकुण 119 मोबाईल फोन व मोबाईल अॅसेसरीज (मोबाईलचे सामान) अज्ञात चोरटयांनीआतमध्ये प्रवेश करून चोरून नेलेले दिसुन आले . यात किंमतीचे एकुण 119 मोबाईल व अॅसेसरीज3031385रुपरे किमतीचे चोरून नेले
या प्रकरणी सचिन शिंदेनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात तुळजापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. ४६१,३८०कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे