मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता सोन्याच्या पाळण्यात शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला.बाप्पाच्या जन्माच्या सोहळ्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्याआधी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुलं आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा तयार करण्यात आला आहे. पाळण्यासाठी पाच फूट उंचीच्या सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात. या स्टँडवर सोन्याचा पाळणा तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसंच त्यावर सोनाचं पॉलिश देखील करण्यात आलं आहे. असून त्यासाठी २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. या स्टँडवर सोन्याचा पाळणा तयार करण्यात आला असून त्यासाठी २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. सकाळी ७ वाजता गणेशयाग करण्यात आलं होतं. सोन्याच्या पाळण्यात बाप्पाचा जन्म सोहळा. दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तनं होणार आहेत. तर, सायंकाळी ६ वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसंच रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...