मद्यधुंद अवस्थेत तलावावर पोहायला गेलेल्या व्यक्तीच्या तलावाच्या पाण्यात मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मोरगाव राजेगाव येथे घडली आहे. मृतक व्यक्तीचे महादेव वाघ असे नाव असून त्याने दारूच्या नशेत गावकऱ्यांनी मनाई केल्यावरही तलावात पोहायला गेला, मात्र पाण्यात बुडून त्याचेवर जीव गमाविण्याची वेळ आली.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...