अवकाळी पाऊस व गारपडीमुळे देगलूर बिलोली मतदारसंघातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी थेट मुंबई अधिवेशनातू देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी 18/03 /2023 रोजी मतदारसंघात येऊन नुसकानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांना सांगितले नुकसान भरपाई देण्या संदर्भात मुंबई चालू अधिवेशनात देगलूर बिलोली मतदारसंघातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी दिली जाईल यासंदर्भात विधिमंडळामध्ये आपली बाजू मांडणार असे प्रसार माध्यमांना सांगितले त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवा असे आदेश देण्यात आले त्यावेळी पाहणी करताना कृषी अधिकारी विस्तार अधिकारी व शेतकरी उपस्थित होते
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...