दै.सोलापूर तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी श्री.देविदासजी पाठक सर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटपदी राज्यपाल नियुक्त कोट्यातून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सोलापूर तरुण भारत परिवार आणि इकबाल मुल्ला,भाजपा तालुका सरचिटणीस जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष लोहारा शुभेच्छा दिल्या
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...