राहुरी : तालुक्यातील देसवंडीत संजय महाराज शिरसाठ यांनी चक्क वडाच्या झाडावर बसून पारायण करण्यास सुुरुवात केलीय. मुळा व देव नदीच्या संगमावर असलेल्या एका भव्य वटवृक्षाच्या शेंड्यावरील फांदीवर १०८ फूट उंचीवर या महाराजांनी तपश्चर्या व ज्ञानेश्वरी, नवनाथ पारायण सुरू केले आहे. दहा दिवस महाराजांचा मुक्काम वटवृक्षावर असणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...