रोजी नांदेड जिल्ह्यात आमच्या गोरक्षक बांधवांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या गोरक्षक बंधुची नांदेड शहरातील यशोसाई हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली…त्या सर्व गोरक्षकांच्या तब्येतीची चौकशी करत असताना गोमाफियांनी निर्दयीपणे केलेले धारधार शस्त्राचे घाव पाहुन ह्या आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची किती गरज आहे ह्याची जाणीव झाली…ह्याबाबत 3 दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले आहे…सर्व जखमी गोरक्षकांच्या तब्येतीत सुधार होऊन लवकरात लवकर बरे व्हावेत अशी भगवंताचरणी प्रार्थना केली..!
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...