नागपूर मध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडी कडून छापेमारी सुरू आहेत मस्का सात भागांमध्ये सुपारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सकाळी आठ वाजल्यापासून व्हिडिओ कारवाई करायला सुरुवात केली हे व्यापारी इंडोनेशिया थायलंड आणि श्रीलंका या देशांमधून सुपारी आयात करतात अशी माहिती मिळाली
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...