Day: April 8, 2026

इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग: ‘आयएमएस रॉयल’ आणि ‘आयएमएस मॉडर्न’ संघांची विजयी घौडदौड

​सोलापूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (रेल्वे मैदान) वर सुरू असलेल्या 'इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग' (पर्व १६ वे) मध्ये रंगतदार ...

Read more

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रेत भाविकांना महाप्रसाद वाटप 

बार्शी - शहरातील मंगळवार पेठ येथील श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाच्यावतीने श्रीक्षेत्र येरमाळा येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवी यात्रेत ...

Read more

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी 

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या ...

Read more

डॉ सुनील विभुते यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवांजली साहित्य पुरस्कार

बार्शी - चाळकवाडी, ता जुन्नर , जि पुणे येथील शिवांजली साहित्यपीठ यांच्यातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवांजली साहित्य पुरस्कार ...

Read more

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक स्वागत समारंभ व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

सोलापूर : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या पार्श्वभूमीवर केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक स्वागत समारंभ तसेच ...

Read more

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आयोजित होम मिनिस्टर

बार्शी - ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था  बार्शी या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व महावीर सारीज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

Read more

अकलूज येथे भारतीय जनता पार्टी स्थापनादिन साजर

अकलूज - भारतीय जनता पार्टीचा 46 वा स्थापना दिन अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या ...

Read more

किरण घाडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

वेळापूर - माळशिरस तालुका पंचायत समिती आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण स्मृती भवन अकलूज येथे संपन्न झाले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक ...

Read more

हद्दवाढ भागाच्या विकासाकडे मंद्रूपच्या सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष

सोलापूर - मंद्रूपमध्ये १९९१ मध्ये हद्दवाढ भाग वाढला. तेव्हापासून हद्दवाढ भागात कोणत्याच सोईसुविधा नसल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत ...

Read more

स्टेशन मस्जिद पंढरपूर येथे रविवारी ईदमिलनचा कार्यक्रम मोठ्या उत्साह संपन्न

पंढरपूर  - येथील स्टेशन मस्जिद येथे हिंदू मुस्लिम बांधवांसाठी ईदमिलन या कार्यक्रमाचे रविवारी (ता.५) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व ...

Read more
Page 1 of 7 1 2 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!