Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे : हिंदूंनी जागे झाले पाहिजे – आनंद दवे….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2023
in maharashtra
0
पुणे : हिंदूंनी जागे झाले पाहिजे – आनंद दवे….
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे.काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.देशाला यादवी युद्धाचा धोका आहे, हिंदूंनी जागे झाले पाहिजे ‘, असा इशारा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला.

देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,वाढलेले कर्ज,बेरोजगारी, प्रत्येक पावलावर देशाचा होणारा अपमान,अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रातील राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. या सभेत आनंद दवे यांनी सत्ताधारी भाजपाच्या निराशाजनक कामगिरीवर , धोरणांवर कडाडून टीका केली. न्यू इंग्लिश स्कुल(टिळक रस्ता,पुणे)च्या गणेश सभागृहात ही सभा झाली.हिंदू महासंघाची ही पहिलीच जाहीर सभा होती.हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन केले आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली.विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. भगवान कोकरे, मनोज तारे, विवेक परदेशी , राहुल आवटी, मनोज जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भगवान महाराज कोकरे म्हणाले, ‘ध्येयाने एकत्र आलेले प्रत्येक वेळी हरले नाहीत, आणि खूप संख्येने एकत्र आलेले प्रत्येक वेळी जिंकले नाहीत. गोहत्याबंदी आहे तर हिंदुत्ववादी पक्षाच्या राज्यात सर्व देशात गोहत्याबंदी कायदा का होत नाही ? गोमांस निर्यात का केले जाते ? असा प्रश्नही कोकरे यांनी विचारला. आपले नाव देश पेटविणाऱ्यांच्या यादीत नसावे, तर राष्ट्र उभारणीच्या कामात असावे, असेही त्यांनी सांगीतले.

आनंद दवे म्हणाले, ‘मतदान कोणालाही केले तरी सरकार एकाच पक्षाचे येते अशी परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाही. हिंदूंवर अन्याय होत आहे.२०१४ नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. देशाला, धर्माला मसिहा वाटणारे मोदी आज तसे वाटत नाहीत. महागाई,भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम झाला नाही. संसदेत हसणं खिदळणं चाललं आहे. नवी लक्झरी विमाने स्वतःसाठी घेतली गेली. दरवर्षी दोन कोटी प्रमाणे २० कोटी नोकऱ्या मिळाल्या का ? रिझर्व बँकेच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. हिंदूंना गरीब आणि बेरोजगार कोण करत आहे ?असा प्रश्न दवे यांनी विचारला. किती दिवस नेहरूंची बदनामी करत जगायचे, स्वतःचे कर्तत्व दाखवले पाहिजे.

‘हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे.जी -२० परिषदेच्या निमित्ताने गरीबी झाकण्याचे काम केले जात आहे. अदानीसारख्या उद्योजकाच्या रूपाने देशाचा पैसा बाहेर जात आहे. ६७ योजना जाहीर झाल्या पण अयशस्वी झाल्या.एलआयसी विकली जात आहे . मग तुम्ही सत्तेत असून करताय तरी काय ? काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.पूलवामाचे आरोप का सापडले नाही. मग हे सत्तेवर कसे राहू शकतात. मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.मुलायमसिंग यांना पद्म पुरस्कार मिळाला पण, सावरकरांना भारतरत्न या सरकारला देता आले नाही’, अशी टीकाही दवे यांनी केली.

Post Views: 102
Previous Post

सोलापूर : अडीच हजाराची नवीन मतदार नोंदणी

Next Post

पंढरपुरमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपुरमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

पंढरपुरमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

ताज्या बातम्या

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

April 10, 2026
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

April 10, 2026
श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

April 10, 2026
अनिता फौंडेशन च्यावतीने अन्नदान

अनिता फौंडेशन च्यावतीने अन्नदान

April 10, 2026
दिव्य णमोकार महामंत्राच्या गजराने दुमदुमला उमाबाई श्राविका विद्यालयाचा परिसर

दिव्य णमोकार महामंत्राच्या गजराने दुमदुमला उमाबाई श्राविका विद्यालयाचा परिसर

April 10, 2026
विकास कामांचा धडाका ; तब्बल 9 कोटी 30 लाखांचे विकास कामांचे भूमिपूजन

विकास कामांचा धडाका ; तब्बल 9 कोटी 30 लाखांचे विकास कामांचे भूमिपूजन

April 10, 2026
चिखलठाण येथील कोटलिंग देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण

चिखलठाण येथील कोटलिंग देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण

April 10, 2026
सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी

सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0798162

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697